Mahatma Jyotiba Phule Jayanti 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांकडून ज्योतिबा फुले जयंती दिवशी 'क्रांतिसूर्या'ला ट्वीट द्वारे अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र अनेक मान्यवरांनी आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याला सलाम करत आदरांजली अर्पण केली आहे.

Mahatma Jyotiba Phule Birth Anniversary 2020

महात्मा ज्योतिबा फुलेंनी सामाजिक अस्पृश्यता, शिक्षणाची कवाडे महिला आणि मुलींनी खुली करण्यासोबतच पुरोगामी विचार महाराष्ट्राला दिला, त्याला अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक दिग्गजांनी ट्वीटद्वारा अभिवादन करत व्यक्त केलेली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी

उर्मिला मातोंडकर

केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल

राजेश टोपे

डॉ. नीलम  गोर्‍हे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)