Maharana Pratap Jayanti 2022 Wishes: महाराणा प्रताप जयंती निमित्त WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत वीर योद्ध्याला करा सलाम!
महाराणा प्रताप यांचा जन्मदिन तिथीनुसार, ज्येष्ठ शुल्क तृतीया या तिथीचा आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार महाराणा प्रताप यांची जयंती यंदा 2 जून दिवशी साजरी केली जाणार आहे. महाराणा प्रताप यांचा जन्मदिन तिथीनुसार, ज्येष्ठ शुल्क तृतीया या तिथीचा आहे. राजस्थान मध्ये जन्मलेल्या महाराणा प्रताप यांचं कर्तृत्त्व डोळे दिपवणारं आहे सामान्यांपासून राजघराण्यांपर्यंत सार्यांसाठी ते आदर्श आहेत. त्यामुळे आज महाराणा प्रताप यांच्या जयंतीचं औचित्य साधत तुम्ही ही खास ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करत त्यांना अभिवादन करू शकता.
महाराणा प्रताप जयंती शुभेच्छा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)