Mahaparinirvan Diwas 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन! आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीचे अमूल्य योगदान कारणीभूत आहे- मुख्यमंत्री

Uddhav Thackeray | (Photo Credit : Facebook)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन! आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीचे अमूल्य योगदान कारणीभूत आहे, अशा शब्दात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement