Mahaparinirvan Din 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमस्थळी दाखल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई येथील चैत्यभूमिवर दाखल झाले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अवघा जनसागर चैत्यभूमिवर लोटला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई येथील चैत्यभूमिवर दाखल झाले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अवघा जनसागर चैत्यभूमिवर लोटला आहे. (हेही वाचा:महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांबाबत माहितीपट, मुलाखत आणि चित्रपटाचे प्रसारण; सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर)
व्हिडिओ
VIDEO | Maharashtra Deputy CM Ajit Pawar attends an event in Mumbai to pay tribute to Dr BR Ambedkar on his death anniversary. pic.twitter.com/jVDCACoO7j
— Press Trust of India (@PTI_News) December 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2023 08:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

