Kartik Purnima 2021 Wishes & HD Images: कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा हे मराठमोळे संदेश, ग्रीटिंग्स, एचडी इमेजेस

कार्तिक पौर्णिमा च्या मित्रपरिवाराला , नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी घेऊन आलो आहोत व्हाट्सअप इमेज (WhatsApp Image), मेसेजेस (Messages), एचडी इमेज (HD Image).

Kartik Purnima 2021 ( File Photo )

कार्तिक पौर्णिमेला (Kartik Purnima) त्रिपुरा पौर्णिमा (Tripuri Purnima) म्हणून देखील ओळखले जाते. यादिवशी देव दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. आपल्या प्रत्येक सण आणि संस्कृती मागे खास उद्देश असतो. कार्तिक पूर्णिमा देखील आपल्याला दान धर्माची शिकवण देते. देशभरात विविध नावांनी कार्तिक पौर्णिमा ओळखली जाते. यंदा देशभरात २३ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima) साजरी केली जाणार आहे.या खास दिवशी आपल्या मित्रपरिवाराला , नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी घेऊन आलो आहोत व्हाट्सअप इमेज (WhatsApp Image), मेसेजेस (Messages), एचडी इमेज (HD Image).

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now