Karmaveer Bhaurao Patil Jayanti 2022: शरद पवार, वर्षा गायकवाड सह मान्यवरांकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त ट्वीट द्वारा अभिवादन

यंदा कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती आहे.

शिक्षण प्रसारक आणि समाजसेवक भाऊराव पाटील यांचा जन्मदिवस 22 सप्टेंबर. शिक्षणाची दारं समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीसाठी उघडणार्‍या भाऊरावांना त्यांच्या कार्यासाठी कर्मवीर म्हणून ओळखलं जातं. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केलेल्या 'कर्मवीरां'ना आज एनसीपी अध्यक्ष शरद पवार, वर्षा गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी आपली आदरांजली अर्पण केली आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती

देवेंद्र फडणवीस

वर्षा गायकवाड

शरद पवार

धनंजय मुंडे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)