Janmashtami 2023: 'मां काली'च्या वेषात मुंबईतील निर्भया महिला गोविंदा पथकाचे स्वसंरक्षण नृत्य केले (Watch Video)
कृष्ण जन्माष्टमी 2023 चा सण आज मुंबई आणि देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लहान थोर, अबालवृद्ध या सणाचा आनंद घेत आहे. सहाजिकच यात महिलाही पाठिमागे नाहीत. मुंबईमधील निर्भया महिला गोविंदा पथकाच्या सदस्यांनी मुंबईत स्वसंरक्षण नृत्य सादर केले.
कृष्ण जन्माष्टमी 2023 चा सण आज मुंबई आणि देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लहान थोर, अबालवृद्ध या सणाचा आनंद घेत आहे. सहाजिकच यात महिलाही पाठिमागे नाहीत. मुंबईमधील निर्भया महिला गोविंदा पथकाच्या सदस्यांनी मुंबईत स्वसंरक्षण नृत्य सादर केले. या वेळी पथकातील महिला गोविंदानी "मां काली" ची वेशभूषा करून जन्माष्टमी निमित्त स्वसंरक्षण नृत्य सादर केले. त्यांच्या गोविंदा पथकांचा स्वसंरक्षण करतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Rains: मुंबईत दमदार पाऊस, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा; आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement