Indian Independence Day 2024: भारताचा 78वा स्वातंत्र्यदिन निमित्त PM Narendra Modi यांच्याकडून लाल किल्ल्यावर ध्वजवंदन
ध्वजारोहणानंतर उपस्थितांवर हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.
आज भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केले आहे. थोड्याच वेळात ते देशाला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी आज सलग 11 व्या वेळेस पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण केले आहे. आज लाल किल्ल्याच्या भागात या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी सुमआरे 6000 निमंत्रित उपस्थित आहेत. ध्वजारोहणानंतर उपस्थितांवर हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. Happy Independence Day 2024 Messages: स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Wishes द्वारा शेअर करत साजरा करा 15 ऑगस्ट!
भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)