Independence Day 2021 Patriotic Bollywood Songs List: स्वातंत्र्य दिनानिमित्त SRK च्या परेदस मधील 'आय लव्ह माय इंडिया' ते Alia च्या राजी सिनेमातील 'ए वतन' ही काही देशभक्तीपर गाणी पहा
पाहूयात या दिवसासाठी खास अशी काही हिट हिंदी गाण्यांची यादी.
यंदा 15 ऑगस्ट रोजी भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. प्रत्येक भारतीय हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. या दिवशी अनेक ठिकाणी राष्ट्रध्वजाचे आयोजन केले जाते आणि राष्ट्रगीत गायिले जाते. अशा वेळी काही लोकप्रिय देशभक्तीपर बॉलिवूड गाणी ऐकूनही हा दिवस साजरा केला जातो. पाहूयात या दिवसासाठी खास अशी काही हिट हिंदी गाण्यांची यादी. (Independence Day 2021 Fancy Dress Idea: स्वातंत्र्यदिनानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी 'या' वेशभूषा साकारून आपल्या मुलांना करा तयार)
आय लव्ह माय इंडिया ( परदेस )
ए वतन (राजी)
जागा हिंदुस्तान (गोल्ड)
ये जो देस हे तेरा (स्वदेस)
संदेसे आते है (बॉर्डर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)