Happy Navratri 2023: देशभर नवरात्र उत्सवाची मंगलमय वातावरणात सुरूवात; मुंबादेवी ते वैष्णोवदेवी मंदिरात भाविकांची पहिल्या दिवशी दर्शनाला रांग!
मुंबादेवी पासून अगदी जम्मू च्या वैष्णवदेवीला आज घटस्थापनेच्या दिवशी भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. अनेक महत्त्वाच्या मंदिरामध्ये आकर्षक रोषणाई केल्याचं पहायला मिळत आहे.
देशभर आज घटस्थापनेपासून नवरात्रीला सुरूवात झाली आहे. घट बसवून किंवा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून आजपासून देवीचा जागर मंगलमय वातावरणामध्ये देशभर सुरू झाला. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांनी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी रांग लावल्याचं पहायला मिळालं आहे. मुंबादेवी पासून अगदी जम्मू च्या वैष्णवदेवीला आज घटस्थापनेच्या दिवशी भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. अनेक महत्त्वाच्या मंदिरामध्ये आकर्षक रोषणाई केल्याचं पहायला मिळत आहे.
मुंबादेवी, मुंबई
वैष्णवदेवी, जम्मू
मा दुर्गा टेंंपल, दिल्ली
अष्टभुजी माता, वाराणसी
कलकाजी मंदिर, दिल्ली
दिल्ली
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement
Advertisement