Happy Maha Shivaratri 2022: Greetings, Messages, Quotes & Images जवळच्या नातेवाईकांना पाठवून साजरी करा महाशिवरात्री 2022
फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये महाशिवरात्री येते. यंदा महाशिवरात्री 1 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. असे मानले जाते की महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता.
![Happy Maha Shivaratri 2022: Greetings, Messages, Quotes & Images जवळच्या नातेवाईकांना पाठवून साजरी करा महाशिवरात्री 2022](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/02/Mahashivratri-2022-Messages_6.jpg)
फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये महाशिवरात्री येते. यंदा महाशिवरात्री 1 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. असे मानले जाते की महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. देशभरातील भाविक त्यांच्या इच्छा आणि स्वप्ने पूर्ण करण्याच्या विश्वासाने उपवास करतात. महाशिवरात्री 2022 च्या शुभेच्छा, संदेश, धार्मिक कोट्स, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक स्टेटससाठी महादेवाची एचडी चित्रे जवळच्या व्यक्तींना सेंड करून साजरी करा महाशिवरात्री
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)