Happy International Men's Day 2021: आंतरराष्ट्रीय पुरूष दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Messages, Quotes, Wishes!
जगभरातील 70 देशांनी 19 नोव्हेंबर हा दिवस पुरुषांचा सन्मान करण्यासाठी राखीव ठेवलेला आहे.
19 नोव्हेंबर हा दिवस जागातिक पुरूष दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील 70 देशांनी 19 नोव्हेंबर हा दिवस पुरुषांचा सन्मान करण्यासाठी राखीव ठेवलेला आहे. मात्र अनेकदा पुरुषांना देखील याबाबत माहिती नसते. यंदा मात्र या खास दिवशी तुमच्या आयुष्यात भाऊ, बाबा, नवरा, मित्र, प्रियकर अशा विविध रूपात असलेल्या पुरूषांचा आजचा दिवस खास करा आणि त्यांना पुरूष दिनाच्या शुभेच्छा द्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Advertisement
Advertisement