Happy Diwali 2023: President Droupadi Murmu, CM Eknath Shinde, Sharad Pawar यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा!

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने घरात धन धान्य राहो म्हणून पूजा केली जाते.

CM Eknath Shinde And Draupadi Murmu (Photo Credit - Twitter)

दीपोत्सवामधील दिवाळीचा आज महत्त्वाचा दिवस आहे. नरक चतुर्दशीचा दिवशी आज देशभर हिंदू बांधव दिवाळीचा सण साजरा करत आहेत. वसूबारस ते भाऊबीज असा 5-6 दिवस दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या निमित्ताने घराघरात दिवाळीच्या दिवशी दिव्यांची रोषणाई केली जाते. गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने घरात धन धान्य राहो म्हणून पूजा केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवाळीच्या शुभेच्छा संदेश शेअर केले आहेत.  PM Modi Wishes Happy Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना दिल्या दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा .

पहा ट्वीट

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement