Happy Chocolate Day 2022 Images: वेलेंटाइन वीक मधील आज चॉकलेट डे च्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रीटिंग्स!
व्हेलेंटाईन वीक मधला आज तिसरा दिवस (9 फेब्रुवारी) कपल्स चॉकलेट डे (Chocolate Day) म्हणून साजरा करतात.
व्हेलेंटाईन वीक मधला आज तिसरा दिवस कपल्स चॉकलेट डे (Chocolate Day) म्हणून साजरा करतात. 'चॉकलेट' न आवडणारी मंडळी विरळच असतात. आनंदापासून दु:ख, तण हाताळताना अनेकजण चॉकलेट ची मदत घेतात मग आज तर प्रेमी युगूलांसाठी त्यांच्या नात्याला सेलिब्रेट करण्याच्या आठवड्यात चॉकलेट कसं मागे राहणार? थेट चॉकलेट देण्यापूर्वी आज तुमच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीला किमान मेसेज द्वारा चॉकलेट डे च्या शुभेच्छा देत आजच्या दिवसाची सुरूवात गोड करा.
चॉकलेट डे 2022 च्या शुभेच्छा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)