Narak Chaturdashi 2022: गोवा मध्ये नरकासूराचा पुतळा जाळून दिवाळी सेलिब्रेशनला सुरूवात (Watch Video)

गोवा मध्ये नरकासूराचा पुतळा जाळून दिवाळी सेलिब्रेशनला सुरूवात करण्यात आली आहे.

गोवा मध्ये नरकासूराचा पुतळा जाळून दिवाळी सेलिब्रेशनला सुरूवात करण्यात आली आहे. आज नरक चतुर्दशी दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून हा सण साजरा केला जातो.महाराष्ट्रात 'कारेटंं' फोडून 'नरक चतुर्दशी' साजरी केली जाते.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement