Ganesh Visarjan 2022: गिरगाव चौपाटी वरही लालबागच्या राजाच्या विसर्जनाला भाविकांचा जनसागर; पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनाला आज मार्गस्थ
यंदा लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची मिरवणूकीला आणि आज चौपाटीवर विसर्जनालाही मोठी गर्दी पहायला मिळाली आहे.
निर्बंधमुक्त वातावरणामध्ये यंदा बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाल्याने गणेशोत्सव मंंडळांमध्ये विशेष उत्साह होता. अनंत चतुर्दशीच्या आज दुसर्या दिवशी मुंबईत सकाळी 8 च्या सुमारास गिरगाव चौपाटी वर लालबागच्या राजाचं विसर्जन झालं आहे. तर पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनाला मार्गस्थ झाला आहे. ‘श्री स्वानंदेश रथ’ यामधून बाप्पा विसर्जनाला निघाला आहे. पुण्यात आजही दिवसभर मिरवणूका सुरू राहतील असा अंदाज आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन
लालबागचा राजा 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
Ghibli Art Of Lord Ganesha: 'गणेश प्रतिमांचे घिबली आर्ट हा देवतांचा अवमान'; Mumbai Cha Raja Mandal ची सोशल मीडियावरून बाप्पाचे एआय जनरेटेड फोटो काढून टाकण्याची विनंती
Gudi Padwa 2025 Shobha Yatra Places: गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध 'गिरगाव शोभा यात्रा' आणि दादर येथील शोभायात्रेबद्दल जाणून घ्या खास गोष्टी
Fire At Kamla Raja Hospital In Gwalior: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील कमला राजा रुग्णालयात आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement