Lalbaugcha Raja 2022: लालबागचा राजाच्या दरबारात पहिल्याच दिवशी महिला भाविक- सुरक्षारक्षक भिडले

कोविड 19 च्या संकटाच्या 2 वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच निर्बंधमुक्त वातावरणात बाप्पा आपल्या भव्य रूपात भाविकांना दर्शन देण्यासाठी मंडपात विराजमान झाला आहे.

लालबागचा राजा आजपासून पुढील 10 दिवस भक्तांना आपलं दर्शन आणि आशिर्वाद देणार आहे. दरम्यान यंदा 2 वर्षांनी बाप्पा पुन्हा मंडपात आपल्या भव्य रूपात दाखल झाल्याने भाविकांनी देखील पहिल्या दिवसापासून दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. चिंचोळ्या गल्लीत बाप्पा  विराजमान होत असल्याने आणि त्या तुलनेत भाविकांची मोठी गर्दी असल्याने अनेकदा राडे झाले आहेत. आजही दर्शनाच्या पहिल्याच दिवशी एक महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकामध्ये बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे.

लालबागचा राजा मंडपात धक्काबुक्की

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakal News (@sakalmedia)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement