Engineer's Day 2021 Quotes: इंजिनिअर डे निमित्त अभियंता मित्रमंडळींना शुभेच्छा देण्यासाठी Queen Elizabeth II ते Bill Gates चे प्रेरणादायी विचार!

आजच्या इंजिनियर डे निमित्त जगभरातील प्रसिद्ध इंजिनिअर आणि प्रसिद्ध व्यक्ती पहा अभियांत्रिकी क्षेत्र आणि या क्षेत्रात काम करणार्‍यांबद्दल काय म्हणतात.

Happy Engineer's Day 2020 (File Image)

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (Sir Mokshagundam Visvesvaraya) यांच्या जयंती निमित्त 15 सप्टेंबर हा दिवस इंजिनिअर डे किंवा अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. आज त्यांच्या स्मरणार्थ इंजिनियर क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी, त्यांच्या मेहनतीला सलाम म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो.

Engineer's Day 2021 Greetings

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)