Diwali Padwa Special Rangoli: दिवाळी पाडवा निमित्त स्पेशल रांगोळी काढून स्वागत करा आजच्या मंगलमय पर्वाचं!

रांगोळी हे हिंदू धर्मामध्ये शुभ प्रतिकांमध्ये एक आहे. त्यामुळे आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणार्‍या दिवाळी पाडव्याला आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून वाढता तुमच्या घराची रंगत

Simple Rangoli Designs (File Image)

दिवाळी पाडवा हा दिवाळीच्या मुख्य दिवसा नंतर येणारा दुसरा दिवस. अर्थात हा दिवस दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणार्‍या आजच्या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याची परंपरा आहे  तर  विवाहित जोडप्यांसाठी देखील आजचा दिवस खास असतो. मग अशा मंगलमय पर्वामध्ये दारात रांगोळी काढून दिवस  साजरा करण्यासाठी या काही लेटेस्ट दिवाळी डिझाईन्स!

दिवाळी पाडवा रांगोळी डिझाईन

बलिप्रतिपदा स्पेशल रांगोळी

मोराच्या डिझाईनची रांगोळी

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement