Dharmachakra Pravartana Din 2022: नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायींची गर्दी
नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायींची गर्दी पहायला मिळाली आहे.
नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायींची गर्दी पहायला मिळाली आहे. 14 ऑक्टोबर 1956 दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे 60 हजार अनुयायींसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस बौद्ध धर्मियांसाठी खास आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)