Hanuman Jayanti 2023: अयोद्धेच्या Hanuman Garhi Temple सह देशभरातील मारूती मंदिरात आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी (Watch Video)
हिंदू भाविकांच्या धारणेनुसार मारूतीरायाचा जन्म चैत्र पौर्णिमा दिवशी झाला आहे. त्यामुळे आज देशभर हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात आहे.
अयोद्धेच्या Hanuman Garhi Temple सह देशभरातील मारूती मंदिरात आज (6 एप्रिल) हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. चैत्र पौर्णिमे दिवशी मारूतीरायाचा जन्म झाला अशी हिंदू भाविकांची धारणा आहे त्यामुळे चैत्र पौर्णिमच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. नक्की वाचा: Hanuman Jayanti 2023 Wishes In Marathi: हनुमान जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा हनुमान जन्मोत्सव .
हनुमान गढी वर भाविकांची गर्दी
दिल्लीचं प्राचीन मंदीर
दिल्ली
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)