Hanuman Jayanti 2023: अयोद्धेच्या Hanuman Garhi Temple सह देशभरातील मारूती मंदिरात आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी (Watch Video)

हिंदू भाविकांच्या धारणेनुसार मारूतीरायाचा जन्म चैत्र पौर्णिमा दिवशी झाला आहे. त्यामुळे आज देशभर हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात आहे.

Hanuman Jayanti 2023: अयोद्धेच्या Hanuman Garhi Temple सह देशभरातील मारूती मंदिरात आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी (Watch Video)
Hanuman Jayanti | Twitter

अयोद्धेच्या Hanuman Garhi Temple सह देशभरातील मारूती मंदिरात आज (6  एप्रिल) हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. चैत्र पौर्णिमे दिवशी मारूतीरायाचा जन्म झाला अशी हिंदू भाविकांची धारणा आहे त्यामुळे चैत्र पौर्णिमच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. नक्की वाचा: Hanuman Jayanti 2023 Wishes In Marathi: हनुमान जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा हनुमान जन्मोत्सव .

हनुमान गढी वर भाविकांची गर्दी

 

दिल्लीचं प्राचीन  मंदीर

दिल्ली

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2023 08:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).