Chinchpokali cha Chintamani 2024 First Look: चिंचपोकळीच्या चिंतामणी चा आगमन सोहळा सुरू; इथे पहा पहिली झलक (Watch Video)

जगन्नाथ मंदिराच्या थीम मध्ये चिंतामणी मंडपात विराजमान होणार आहे. निळ्या रंगातील धोतर आणि उपरणामधील बाप्पाचं पहिलं रूप समोर आलं आहे

Chinchpokali cha Chintamani 2024 First Look: चिंचपोकळीच्या चिंतामणी चा आगमन सोहळा सुरू; इथे पहा पहिली झलक (Watch Video)
Chinchpokli cha Chintamani 2024 | Instagram

Chinchpokali cha Chintamani 2024 Aagman Sohala: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा मुंबई मध्ये सुरू झाला आहे. यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणी चं 105 वं वर्ष आहे. लालबाग परेल भागामध्ये आज (31 ऑगस्ट) गणेश भक्त मोठ्या संख्येने रस्त्यावर आले आहेत. गणेश टॉकीज ते  चिंतामणी मंडप या भागामध्ये चिंतामणी भक्त उपस्थित आहेत. जगन्नाथ मंदिराच्या थीम मध्ये चिंतामणी मंडपात विराजमान होणार आहे. 7 सप्टेंबर पासून बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी सुरू होणार आहे. 17 सप्टेंबर पर्यंत तो भाविकांच्या सेवेत असणार आहे. Chinchpokli cha Chintamani Aagman Sohala 2024: मुंबई पोलीस दलाकडून चिंतामणीच्या आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना सुरक्षेच्या दृष्टीने खास आवाहन (Watch Video).   

पहा चिंचपोकळीच्या चिंतामणी ची पहिली झलक

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).