Buddha Purnima: बुद्ध पौर्णिमेनिमित्त उत्तराखंड मधील 'हर की पौरी' येथे भाविकांकडून गंगा नदीत पवित्र स्नान (Watch Video)

बुद्ध पौर्णिमेनिमित्त उत्तराखंडमधील 'हर की पौरी' येथे भाविकांनी गंगा नदीत पवित्र स्नान केले. त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

Photo Credit -X

Buddha Purnima: बुद्ध पौर्णिमेचा उत्साह देशभरात ठिकठिकाणी साजरा होत आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुंबिनी येथे झाला. यामुळे दरवर्षी वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा(Buddha Purnima)साजरी केली जाते. आज या खास दिवसाचे अवचित्य साधून उत्तराखंड येथील 'हर की पौरी' (Har ki Pauri) येथे भाविकांनी गंगा नदीत पवित्र स्नान केले. त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. वैदिक कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी बुधवार, 22 मे रोजी संध्याकाळी 06:47 वाजता सुरू होईल आणि ही तिथी गुरुवार, 23 मे रोजी संध्याकाळी 07:22 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत वैशाख पौर्णिमा 23 मे रोजी असल्याने बुद्ध पौर्णिमा हा पवित्र सण आज म्हणजेचं 23 मे रोजी साजरा करण्यात येत आहे. (हेही वाचा:Buddha Purnima 2024 Messages In Marathi: बुद्ध पौर्णिमानिमित्त Greetings, SMS, Wishes, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement