Buddha Purnima 2023 Rangoli Designs: बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांची जयंतीनिमित्त खास रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ

बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वपूर्ण सणांपैकी एक म्हणजे बुद्ध पौर्णिमा हा आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांची जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी शुक्रवारी 5 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल, पाहा व्हिडीओ

Buddha Purnima 2023 Rangoli Designs

Buddha Purnima 2023 Rangoli Designs: बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वपूर्ण सणांपैकी एक म्हणजे  बुद्ध पौर्णिमा हा आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांची जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी शुक्रवारी 5 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. बुद्ध पौर्णिमा, ज्याला बुद्ध जयंती आणि वेसाक दिवस म्हणून देखील ओळखले जाते. बुद्ध पौर्णिमा हा दिवस बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वपूर्ण सणांपैकी एक आहे. सणानिमित्त घराची सजावट केली जाते, नवीन कपडे परिधान करून पूजा केली जाते, यापूर्वी दारासमोर सुंदर रांगोळी काढली जाते, कारण, प्रत्येक शुभ प्रसंगी दारात रांगोळी काढण्याची प्रथा आहे. रांगोळी काढल्यामुळे घराला शोभा येते आणि प्रसन्न वाटतते, दरम्यान, आम्ही काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही घरासमोर सुंदर रांगोळी काढू शकता. चला तर पाहूया 

पाहा, सुंदर रांगोळी डिझाईन   

बुद्ध पौर्णिमानिमित्त काढता येतील अशा सुंदर डिझाईन, पाहा  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now