Buddha Purnima 2023 Rangoli Designs: बुद्ध जयंतीला काढण्यासाठी काही हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ

सिद्धार्थ गौतम, ज्यांना गौतम बुद्ध म्हणूनही ओळखले जातात, बौद्ध धर्माचे संस्थापक सिद्धार्थ गौतम यांची जयंती जवळ आली आहे. शुभ प्रसंगी तुमचे घर सजवण्यासाठी येथे काही सोप्या पण उत्कृष्ट रांगोळी कल्पना घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही दारासमोर सुंदर रांगोळी काढू शकता, पाहा व्हिडीओ

Buddha Purnima 2023 Rangoli Designs

Buddha Purnima 2023 Rangoli Designs: सिद्धार्थ गौतम, ज्यांना गौतम बुद्ध म्हणूनही ओळखले जातात, बौद्ध धर्माचे संस्थापक सिद्धार्थ गौतम यांची जयंती जवळ आली आहे. सिद्धार्थ गौतम यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमेचे दुसरे नाव वैशाख किंवा वेसाख आहे.हा दिवस  दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात येणाऱ्या बैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी  साजरा केला जातो. शुभ प्रसंगी तुमचे घर सजवण्यासाठी येथे काही सोप्या पण उत्कृष्ट रांगोळी कल्पना घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही दारासमोर सुंदर रांगोळी काढू शकता. 

पाहा व्हिडीओ:

बुद्ध पौर्णिमासाठी खास रांगोळी कल्पना  

बुद्ध पौर्णिमासाठी हटके रांगोळी व्हिडीओ   

बुद्ध पौर्णिमासाठी खास रांगोळी कल्पना

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement