Annabhau Sathe 52th Death Anniversary: आण्णाभाऊ साठे यांच्या पुुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करत एखाद्याला द्या जगण्याची आशा
आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंब-या, पोवाडा, लावण्या ,वग लिहिणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी. त्यांचे माहात्म्य शब्दात मांडता येणार नाही असेच आहे.
Annabhau Sathe 52th Death Anniversary: आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंब-या, पोवाडा, लावण्या ,वग लिहिणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी. त्यांचे माहात्म्य शब्दात मांडता येणार नाही असेच आहे. आयुष्यात अतोनात हालअपेष्टा सहन केलेल्या अण्णांच्या साहित्यात कुठेही आक्रस्ताळेपणा, कुठल्याही समाजावर दोषारोप किंवा अन्याय करणाऱ्यांवर सूड उगवण्याची भाषा आढळत नाही. तमाशा ते लोकनाटय़ हे संक्रमण अण्णाभाऊंनी घडवले, कादंबरीतून लोकांच्या सुखदु:खांचे धागे विणले आणि कथांना समकालीन लोककथांचे स्वरूप दिले. तर आज अण्णाभाऊ साठे यांची 52 वी जयंती साजरी केली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करत एखाद्याला द्या जगण्याची आशा.
Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)
Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)
Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)
Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)
Tags
Annabhau Sathe
Annabhau Sathe 52th Death Anniversary
Annabhau Sathe inspirational thoughts
Annabhau Sathe Punyatithi
Annabhau Sathe Sahitya
Annabhau Sathe thoughts
अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठे 52 वी पुण्यतिथी
अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी
अण्णाभाऊ साठे प्रेरणादायी विचार
अण्णाभाऊ साठे विचार
अण्णाभाऊ साठे साहित्य
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Advertisement
Advertisement
Advertisement