Angarki Sankashti Chaturthi: श्री सिद्धिविनायक गणपती दर्शन आणि पूजा भक्तांसाठी थेट लाइव्ह

या निमित्त अनेक गणेशभक्तंना गणपती दर्शन हवे असते. परंतू, लॉकडाऊन आणि कोरोना नियमांमुळे त्याची शक्यता कमी आहे. अशा भक्तांसाठी श्री सिद्धिविनायक गणपती दर्शन आणि पूजा थेट लाईव्ह.

Siddhivinayak Ganpati | (Photo Credits: Facebook)

आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. या निमित्त अनेक गणेशभक्तंना गणपती दर्शन हवे असते. परंतू, लॉकडाऊन आणि कोरोना नियमांमुळे त्याची शक्यता कमी आहे. अशा भक्तांसाठी श्री सिद्धिविनायक गणपती दर्शन थेट लाईव्ह.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)