Angaraki Sankashti Chaturthi 2023: श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर आज अंगारकी निमित्त आकर्षक रोषणाई, फुलांच्या सजावटीने सजलं (Watch Video)
आज वर्षातील पहिली संकष्टीच अंगारकी आल्याने या निमित्ताने गणेशभक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर आज ( 10 जानेवारी) अंगारकी निमित्त आकर्षक रोषणाई, फुलांच्या सजावटीने सजलं आहे. आज वर्षातील पहिली संकष्टीच अंगारकी आल्याने या निमित्ताने गणेशभक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आज अंगारकी निमित्त उपवास केलेल्यांसाठी पुण्यात चंद्रोदयाची वेळ 9 वाजून 7 मिनिटांची असल्याने तेव्हा आरती करून विधिवत व्रत सोडले जाईल. दरम्यान मुंबई, रत्नागिरी, टिटवाळा येथील प्रसिद्ध गणेश मंदिरांमध्येही भाविकांची मोठी गर्दी आहे. नक्की वाचा: Angaraki Sankashti Chaturthi 2023: अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणेश मंदिरात भाविकांची गर्दी; पहा गणपतीपुळे मधील दृश्य (Watch Video).
पहा दगडूशेठ गणपती मंदिराचा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Gold Chain Snatching At Dagdusheth Ganpati Temple: दगडूशेठ गणपतीच्या दर्शन रांगेमध्ये 40 हजारांची सोन्याची चैन चोरणार्या 2 महिलांना अटक; सीसीटीव्ही फूटेजचा व्हिडिओ वायरल
Ayodhya Ram Mandir Update: पहिल्या मजल्यावरील'राम दरबार' मध्ये प्राणप्रतिष्ठा पूजा 3 जून दिवशी; दिवसाला 700 जणांना मिळू शकते पास द्वारे दर्शन
Advertisement
Advertisement