Pune Ganpati Visarjan 2022: अनंत चतुर्दशीला पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणूकीची धूम सुरू
मानाचा पहिला गणपती कसबा गणपती विसर्जनाला बाहेर पडला आहे.
अनंत चतुर्दशीला पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणूकीची धूम सुरू झाली आहे. सकाळी लक्ष्मी रोड परिसरामध्ये पहिले मानाचे गणपती मार्गस्थ करून मग त्या पाठोपाठ इतर गणपतींचे विसर्जन सुरू होते. आज मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनाला बाहेर पडला आहे. या गणेशोत्सवामध्ये 'कलावंत' ढोल ताशा पथकाकडून वादन केले जात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gold Chain Snatching At Dagdusheth Ganpati Temple: दगडूशेठ गणपतीच्या दर्शन रांगेमध्ये 40 हजारांची सोन्याची चैन चोरणार्या 2 महिलांना अटक; सीसीटीव्ही फूटेजचा व्हिडिओ वायरल
Phule Controversy: 'फुले' चित्रपटातून जातीयवाद वाढू शकतो म्हणत ब्राह्मण महासंघाचा सिनेमावर आक्षेप; दिग्दर्शक, निर्माते छगन भुजबळांच्या भेटीला
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
Akash Ambani Visits Tirumala Temple: आकाश अंबानी यांच्याकडून तिरुमाला मंदिरात दर्शन, गोशाळेसही भेट
Advertisement
Advertisement