Sachin Tendulkar ची लेक Sara Tendulkar चं मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण; Banita Sandhu, Tania Shroff ची पहा ही जाहिरात
24 वर्षीय सारा तेंडुलकर सोबत अभिनेत्री Banita Sandhu, Tania Shroff देखील झळकल्या आहेत.
Sachin Tendulkar ची लेक Sara Tendulkar चं मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण झालं आहे. एका कपड्यांच्या ब्रॅन्डसाठी तिने Banita Sandhu, Tania Shroff सोबत काम केलं आहे. तिची जाहिरात साराने इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केली आहे.
सारा तेंडुलकर ची जाहिरात
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
Operation Sindoor नंतर भारतीय विमान कंपन्या सावध पवित्र्यात; 'या' ठिकाणची विमानतळ केली बंद
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 HD Images: रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत करा अभिवादन
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 Images: राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठी Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून लोकराजाला करा अभिवादन
Advertisement
Advertisement
Advertisement