Yamuna Express Accident: यमुना एक्सप्रेसवर कार आणि बसची धडक लागल्याने आग, प्रवाशी जिंवत जळून खाक

यमुना एक्सप्रेसवर कारची आणि बसच्या धडकेत भीषण अपघात झाला. अपघातानंतर एक्सप्रेसवर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती.

accident video pc twitter

Yamuna Express Accident: यमुना एक्सप्रेसवर कारची आणि बसच्या धडकेत भीषण अपघात झाला. अपघातानंतर एक्सप्रेसवर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. बस आणि कारच्या धडकेत दोन्ही वाहनांना आग लागल्याची माहिती मिळाली आहे. बस ही आग्राहून नोएडाच्या दिशेने जात होती तेव्हा हा अपघात घडला. बसचा टायर पंक्चर झाला आणि मागून येवून कार बसला धडकली. आगीत बसमध्ये असलेले सर्व प्रवाशी जिंवत जळले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली.पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी आले आणि अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिस मृतांची ओळख तपासत आहे,

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement