Monkeypox संदर्भात WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित
जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. WHO ने शनिवारी मंकीपॉक्स संदर्भात जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली.
जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. WHO ने शनिवारी मंकीपॉक्स संदर्भात जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली. यासंदर्भात डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ टेड्रोस यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. ते म्हणाले की मंकीपॉक्सचा उद्रेक हा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. सार्वजनिक आरोग्याबाबत आणीबाणी लादली जात आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Dr. Shirish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकरांची म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक; 160 कोटींच्या गुंतवणूकीचे वारसांना 300 कोटी मिळणार
Pune Tanisha Bhise Death Case: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणल्याबद्दल डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
Shirish Valsangkar Suicide: सोलापूर मधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या; सामान्य नागरिकापासून हॉस्पिटल कर्मचार्यांनी व्यक्त केली हळहळ
Advertisement
Advertisement
Advertisement