Delhi Viral Video: दिल्लीत बसमधील सीटवरून महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

बसमध्ये महिलांच्या तुफान हाणामारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना दिल्लीतील असल्याचे सांगण्यात येत आहे.

delhi video

 Delhi Viral Video: दिल्ली बसमध्ये महिलांच्या तुफान हाणामारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सीटच्या वादावरून दोघींमध्ये वाद सुरु झाला. हा वाद अगदी हाणामारी पर्यंत पोहोचला. दिल्ली बसमधील महिलांच्या फ्री स्टाईल राड्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांही कंमेट केले आहे. दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. व्हिडिओत दिसल्या प्रमाणे स्त्रिया बसमधील सीटसाठी भांडताना दिसत आहे. या भांडणामध्ये शिवीगाळ करण्यापासून ते बुक्क्यांच्या मारहाणापर्यंत सर्व काही पाहायला मिळत आहे. महिलांची फ्रीस्टाईल मारामारीचा व्हिडिओ पाहून काहींनी या घटनेवर टीका करत निषेध व्यक्त केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement