Delhi Viral Video: दिल्ली बसमध्ये महिलांच्या तुफान हाणामारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सीटच्या वादावरून दोघींमध्ये वाद सुरु झाला. हा वाद अगदी हाणामारी पर्यंत पोहोचला. दिल्ली बसमधील महिलांच्या फ्री स्टाईल राड्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांही कंमेट केले आहे. दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. व्हिडिओत दिसल्या प्रमाणे स्त्रिया बसमधील सीटसाठी भांडताना दिसत आहे. या भांडणामध्ये शिवीगाळ करण्यापासून ते बुक्क्यांच्या मारहाणापर्यंत सर्व काही पाहायला मिळत आहे. महिलांची फ्रीस्टाईल मारामारीचा व्हिडिओ पाहून काहींनी या घटनेवर टीका करत निषेध व्यक्त केला आहे.
#दिल्ली की बसों में सदैव आपका स्वागत है आपने कभी दिल्ली की बसों में यात्रा करी है तो अपना अनुभव बताए। @gharkekalesh @gharkekaleshh @ShoneeKapoor @moronhumor @GabbbarSingh @Being_Sanskaari @ChillamChilli @TheViralFever @delhichatter @Prof_Cheems @ajaychauhan41 #delhi pic.twitter.com/ETQ78ec1w5
— Delhi Buses (@DELHIBUSES1) October 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)