West Bengal Fire News: हावडा परिसरातील गोदामाला भीषण आग, आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु
पश्चिम बंगाल येथील हावडा परिसरातील एका गोदामला आग लागली. आगीची तात्काळ माहिती अग्निशमन दलात देण्यात आली.
West Bengal Fire News: पश्चिम बंगाल येथील हावडा परिसरातील एका गोदामला आग लागली. आगीची तात्काळ माहिती अग्निशमन दलात देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाला. गोदामाला आग लागल्याने संपुर्ण गोदाम जळले आहे. आगीचे धुर सर्वत्र पसरले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement