Viral Video: सामान खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणीची वृध्दाकडून छळ, आरोपीला दिला चोप

केरळच्या त्रिशूरमध्ये एका वृध्द व्यक्तीने दिवसाढवळ्या एका मुलीची छळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

viral Video

Viral Video: केरळच्या त्रिशूरमध्ये एका वृध्द व्यक्तीने दिवसाढवळ्या एका तरुणीची छळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा विरोध करत पीडित तरुणीने आरोपी वृध्दाला चप्पलने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पीडित तरूणी किराणा दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी आली आणि दुकानदाराने मुलीच्या स्तनाला हात लावला. अली असे या वृद्धाचे नाव असून ते त्रिशूर मेडिकल कॉलेजजवळ किराणा दुकान चालवतात. व्हिडिओमध्ये ही मुलगी वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ करताना दिसत आहे आणि चप्पलने मारहाण केली. मुलीने आरोप केला आहे की, वृद्धाने तिचे स्तनाला हात लावला. त्यानंतर आरोपीला माफी मागण्यास सांगितले. त्या व्यक्तीने तरुणीची माफी मागितली आणि तिला त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रार न करण्यास सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement