Dog Dies By Car Run Over: उत्तर प्रदेशात पाळीव कुत्र्यावर कार चढवली, चालकावर गुन्हा दाखल; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
उत्तर प्रदेशात गाझियाबाद परिसरात एका पाळीव कुत्र्यावर कार चढवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
Dog Dies By Car Run Over: उत्तर प्रदेशात गाझियाबाद परिसरात एका पाळीव कुत्र्यावर कार चढवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे एक तरुण (पग जातीचा) कुत्रा घेऊन रस्त्यावर फिरत असतो. दरम्यान तो फोनमध्ये व्यस्त होताच, समोरून एसयूव्ही कार येते आणि कार थेट कुत्र्याच्या अंगावर चढवते. यात तो गंभीर जखमी होतो आणि त्याचा मृत्यू होतो. इंदिरापुरमच्या नीती खंड 1 येथील शिवशक्ती गलीमध्ये ही घटना घडली. मृत्यू झाल्यानंतर कुत्र्याच्या मालकाने इंदिरापुरम पोलिस स्टेशनमध्ये एसयूव्हीच्या चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिस या घटनेअंतर्गत तपास करत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Advertisement
Advertisement
Advertisement