Vande Bharat Express: ओडिशात वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, खिडकीच्या काचा फुटल्या
देशातील सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.
Vande Bharat Express: देशातील सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. एएनआय न्यूजनुसार, भुवनेश्वर- रौरकेला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ( ट्रेन क्रमांक 20835 भुवनेश्वर- संबलपूर रेल्वे मार्गावरील ढेंकनाल- अंगुल रेल्वे सेक्शनवर मेरामंडली आणि बुधपंक दरम्या दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत एक्झिक्युटिव्ह क्लासच्या कोचच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहे. मात्र घटनेत कोणालाही इजा झाल्याचे वृत्त नाही. यापुर्वी देखील वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीची घटना घडली.
Advertisement
संबंधित बातम्या
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार
Indian Railways Heritage Train Tour: भारतीय रेल्वे 9 जूनपासून सुरु करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला समर्पित सर्किट हेरिटेज ट्रेन टूर; जाणून घ्या दर व ठिकाणे
Bullet Train Mumbai: बीकेसी येथील भूमिगत स्टेशनचे काम प्रगतीपथावर, रेल्वे मोटारचालकांचे आंदोलन मागे; वाचा सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement