Kanpur Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूर शहारातील एका व्यवसायिकेच्या मुलाचा अपहरण करून 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. आरोपीनेअपहरण केलेल्या मुलाची हत्या केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि तपासणी द्वारा मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकारी या घटनेअंतर्गत आणखी तपास करत आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
कानपुर में बड़ी वारदात...कारोबारी के बेटे की अपहरण के बाद हत्या, 30 लाख रुपये मांगी थी फिरौतीhttps://t.co/AB9iZuNxdN
.
.
— organizeindia.in (@inidaorganize) October 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)