Uttar Pradesh Accident Video: बारांबाकी येथे टोल प्लाझा जवळ कार दुभाजकाला धडकली, अपघाताचा व्हिडिओ कॅमेरात कैद (Watch Video)

उत्तर प्रदेशातील बारांबाकी जिल्ह्यात टोल प्लाझा जवळ एक कार दुभाजकाला आढळली. या भीषण अपघाताचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे.

viral video accident

Uttar Pradesh Accident Video: उत्तर प्रदेशातील बारांबाकी जिल्ह्यात टोल प्लाझा जवळ एक कार दुभाजकाला आढळली. या भीषण अपघाताचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. सोशल मीडियावर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लखनऊ सुलतान पूरच्या महामार्गावर हैदरगढ टोल प्लाझा जवळ धरभाव कार दुभाजकाला आढळली. कार चालकाला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात त्याला गंभीर जखम झाल्याने त्याचे प्राण वाचू शकले नाही असं डॉक्टरांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement