Uttar Pradesh News: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उत्तर प्रदेशातील दुर्गा मॉं देवी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी, पाहा व्हिडिओ

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी उत्तर प्रदेशातीस देवीच्या मंदीरात दर्शनासाठी गर्दी केली आहे.

Uttar pradesh,

Uttar Pradesh News: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी उत्तर प्रदेशातीस देवीच्या मंदीरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. दुर्गा मॉं देवीचे मंदिर फुलांनी सजवले आहे. भाविकांनी सकाळ पासून मंदिरात गर्दी केलेली दिसत आहे. नवरात्रीची चा आज पहिला दिवस भाविकांनी मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी लांबलचक रांग लावली आहे. ANI वृत्तसंस्थेने व्हिडिओ पोस्ट केले आहे. दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement