Uttar Pradesh Crime: 17 वर्षाच्या तरुणीची भरदिवसा गोळी घालून हत्या,आरोपी फरार, मेरठ येथील घटना

उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका बाजारपेठात एका 17 वर्षीय तरुणीची गोळी घालून हत्या केल्याचची धक्कादायतक माहिती समोर आली आहे.

Uttar Pradesh Crime PC twitter

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका बाजारपेठात एका 17 वर्षीय तरुणीची गोळी घालून हत्या केल्याचची धक्कादायतक माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. उस्मान मलिक अशी आरोपीचे नाव आहे. मुलीचे आरोपींसोबत पूर्वी संबंध होते. मुलगी दुकानात जात असताना तीच्यावर गोळ्या झाडल्या. एक तर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याचे समोर येत आहे. सोफिया असं मृत तरुणीचे नाव आहे. गोळी लागताच सोफिया जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळली. दरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिस या घटनेचा आणखी तपास करत आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif