UP Crime: संतापजनक! थकीत असलेली 800 रु. मजूरी मागितली म्हणून तरुणाला घरात कोंडून मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)
उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मेरठमध्ये गुंडांराजने परिसीमा गाठली आहे. एका मजुराने थकीत असलेली त्याचे 800 रुपये मागिल्याप्रकरणी तरूणाच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. गुंडांनी तरुणाला रस्त्यावरून उचलून नेत घरात कोंडून मारहाण केली.
UP Crime : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील मेरठमध्ये गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं दिसत आहे. कारण एका मजुराने (Labour) 800 रुपयांच्या थकबाकीची मागणी केली असता त्याला जोरदार मारहाण (Beat) करण्यात आली आहे. गुंडांनी तरुणाला रस्त्यावरून उचलून घरात कोंडले आणि मारहाण केली. मारहाण केल्यानंतर गुंडांनी त्या तरुणाला पुन्हा रस्त्यावर फेकले. तरूणाला उचलून नेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मेरठच्या लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. (हेही वाचा :Uttar Pradesh Crime: खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिला, मुलाने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली; उत्तर प्रदेशमधील घटना )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
International Workers' Day 2025 Wishes: जागतिक कामगार दिनानिमित्त खास मराठी Messages, Images, WhatsApp Status द्वारे द्या शुभेच्छा
International Workers’ Day 2025 HD Images: आजच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे शुभेच्छा पाठवून करा श्रमिकांच्या योगदानाचा गौरव
Kochi Workplace Harassment: कुत्र्यासारखे गुडघ्यावर रांगवले, केरळमधील कंपीकडून कर्मचाऱ्यांना शिक्षा; Video व्हायरल, नागरिकांमध्ये संताप
EPFO Auto Claim Settlement: ईपीएफओ वाढवणार ऑटो सेटलमेंट क्लेम मर्यादा , UPI पैसे काढण्याची सुविधाही लवकरच सुरु; घ्या अधिक जाणून
Advertisement
Advertisement