UP Crime: धक्कादायक! मौलानाचा मशिदीमध्ये दुष्कर्म, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक
उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका मशिदित ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका मौलानाला अटक करण्यात आली आहे.
UP Crime: उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका मशिदित 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका मौलानाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपुर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहारातील कुरारा भागातील मशिदीत 28 वर्षीय मौलाना मुंताझीर आलम यांच्याकडून उर्दूचे वर्ग घेण्यासाठी मुलगी गेली असता ही घटना घडली अशी माहिती पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीवर बलात्काराचा आणि पोस्को कायदार्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संधी साधून मौलानाने मुलीला एका खोली नेलं आणि बलात्कार केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर मौलाना घटनास्थळावरून फरार झाला. मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोहचली. त्यानंतर पालकांना घटना सांगितली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, आरोपीला पकडण्यात आले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Advertisement
Advertisement
Advertisement