UP Crime News: यूपीमध्ये 16 वर्षीय मुलीचा भररस्त्यातून अपहरणाचा प्रयत्न, घटना कॅमेरात कैद (Watch Video)
यूपीच्या भदोहीमध्ये काही पुरुषांनी मिळून अपहरणाचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
UP Crime News: यूपीच्या भदोहीमध्ये काही पुरुषांनी मिळून अपहरणाचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी पहाटे शहरातील मोड चौकी परिसरातील पश्चिम त्रिमुहनीजवळ घडली. घटनास्थळाजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपहरणाचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ कैद झाला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे एक 16 वर्षीय तरुणीचा भररस्त्यात चालत असताना अपहरण करण्याचा प्रयत्न करत होते. दोन बाईकवरून चोर अज्ञात व्यक्ती आले. तीला पकडून बाईकवर बसवण्याचा प्रयत्न करत असताना तीच्या समोर असलेल्या एका महिलेने तीला वाचवले. काही वेळात आजूबाजूच्या स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला वाचवताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. व्हिडिओ पाहून आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement