Kadapa Shocker: गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, आंध्रप्रदेशातील घटना (Watch Video)
देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरु आहे. तेवढ्यात आंध्र प्रदेशातून एक दुखद घटना समोर आली आहे. गणपतीचे विसर्जन करताना दोन तरुणाचा पाण्यात बूडून मृत्यू झाला आहे. ही घटना वीरापानयुनिपल्ले मंडळाची आहे. गणपतीचे विसर्जनासाठी मोगामुरु नदीत दोन तरुण पाण्यात उतरले होते.
Kadapa Shocker: देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरु आहे. तेवढ्यात आंध्र प्रदेशातून एक दुखद घटना समोर आली आहे. गणपतीचे विसर्जन करताना दोन तरुणाचा पाण्यात बूडून मृत्यू झाला आहे. ही घटना वीरापानयुनिपल्ले मंडळाची आहे. गणपतीचे विसर्जनासाठी मोगामुरु नदीत दोन तरुण पाण्यात उतरले होते. त्यावेळीस गणपतीचा भार अंगावर पडला आणि दोन तरुण पाण्यात बुडले. दोघांन्हा वाचवण्याचा प्रयत्न सुरु होता परंतु त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वामसी आणि राजा असे मृत तरुणांचे नाव आहे. या घटनेनतंर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- जन्माष्टमीच्या दिवशी पुऱ्या खाऊन पडले होते 250 जण आजारी; आता नमुना तपासणीत कुट्टूच्या पिठात आढळली प्राण्यांची विष्ठा आणि लघवी)
पाण्यात बुडणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement