Bhubaneswar Train Derailment: भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर मालगाडीचे दोन वॅगन रुळावरून घसरले, कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)
भुवनेश्वर रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सकाळी मालगाडीचे दोन वॅगन रूळावरून घसरून पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही
Bhubaneswar Train Derailment: भुवनेश्वर रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सकाळी मालगाडीचे दोन वॅगन रूळावरून घसरून पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सकाळी 8.30 च्या दरम्यान ही घटना घडली. भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर वॅगन पडल्याची घटना रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे रुळ सुरळीत करण्याचे काम सुरु आहे अशी माहिती समोर आली आहे. रेल्वे वाहतुक सेवा विस्कळीत झाली आहे. (हेही वाचा- सावध रहा! बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलल्यास होणार दंड; केरळ मोटार वाहन विभागाने जारी केले आदेश)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)