Varanasi House Collapse: मुसळधार पावसामुळे दोन घरे कोसळली, आठ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु (Watch Video)
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे दोन घर कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे घडली आहे.
Varanasi House Collapse: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसी येथे दोन घर कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे ही घडना घडली. माहिती मिळताच, एनडीआरएफ टीम, डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले. घटनास्थळी आठ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली बचावकार्य सुरु आहे. (हेही वाचा- हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच, लाहौल-स्पितीमध्ये पुन्हा ढगफुटी, पूरसदृश परिस्थिती - VIDEO)
VIDEO | Two houses collapsed near Varanasi's Kashi Vishwanath Temple area, earlier today. Eight people feared trapped. Rescue operations underway.
(Full video available on PTI Videos - https://t.co/dv5TRARJn4) pic.twitter.com/m91D1CIayt
— Press Trust of India (@PTI_News) August 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2024 08:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

