Train Derailed In Bikaner: लालगढ रेल्वे स्थानकावर रिकामी ट्रेन रुळावरून घसरली, घटनेत कोणतीही जखमी नाही (Watch Video)

राजस्थानमधील बिकानेर येथील लालगढ रेल्वे स्थानकावर गुरुवारी उशिरा रात्री एक रिकामी ट्रेन रुळावरून घसरली.

Rajastan Train

Train Derailed In Bikaner: राजस्थानमधील बिकानेर येथील लालगढ रेल्वे स्थानकावर गुरुवारी उशिरा रात्री एक रिकामी ट्रेन रुळावरून घसरली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी अधिकाऱ्यांनी तपासणी सुरु केली आहे. अनेक प्रवाशी रेल्वे रुळावर उतरेल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन वॉशिंग लाइनवरून लालगढ रेल्वे स्थानकाकडे परतत होती. या अपघातामुळे अनेक गाड्या तासनतास उशिराने धावल्या आहेत PTI या वृत्तसंस्थेने Xवर पोस्ट शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now